Loans

ज्ञानगंगा सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई

ज्ञानगंगा सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई हि संस्था गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर दि.०९ एप्रिल २००५ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणी क्र. बी. ओ. एम. /आर. एस. आर. /के. वेस्ट / (सी.आर)/८३५/१९८७-८८ या नोंदणी क्रमांकाने नोंदणीकृत आहे. समाजातील लोकांना बचतीची सवय लागणे, त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी आर्थिक मदत करून त्यांची पतनिर्मिती साधन्याच्या उद्देशाने श्री योगेश श्रीरंग वरे यांनी सभासद संख्या ५०० व भागभांडवल रू. २३५००/- यावर संस्था कार्यान्वित केली.

“तुमच्या आर्थिक प्रगतीचा आणि समृद्धीचा सोबती – ज्ञानगंगा सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई सोबत आजच जोडा! विश्वास, साथ आणि प्रगतीसाठी आमच्या सेवांची ओळख घ्या. आजच संपर्क साधा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा!”

क्यु आर कोड द्वारे ऑन लाइन व्यवहाराची सुविधा

प्रशस्तिपत्र